निफाड पंचायत समितीत गलथान कारभार घरकुल विभागाचा दरवाजाच दिवसभर बंद; गटविकास अधिकारी यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही 12 months ago लासलगाव – निफाड पंचायत समितीतील प्रशासनाचा कारभार सध्या पूर्णतः गलथान झाला आहे. घरकुल विभाग हे याचे ठळक उदाहरण ठरत...