नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज पासून सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास सुरुवात – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज पासून सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास सुरुवात

filter: 109; fileterIntensity: 1.0; filterMask: 0; captureOrientation: 0; sv:16.2.13.3.W30; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 47;

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज पासून सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.
१३ प्रमुख मागण्या:

शेतीमाल विक्रीची चुकवती (पेमेंट) विनाविलंब मिळण्यासाठी प्रभावी व्यवस्था करावी.
•कायदा व नियमांच्या चौकटीत रोख चुकवती शक्य असल्यास त्याबाबत व्यवस्था करावी.
• बाजार समितीतील सर्व स्वच्छतागृहे कार्यान्वित करून त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करावी.
• शेतकरी निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
• स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
• वाहनांना रांग लावण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत.
• वाहनांच्या आगमनक्रमानुसार पारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवावी.
• वजनमापाच्या वेळी अनाठायी वाद होऊ नयेत, कारवाई करावी.
• नाशवंत मालाचे वजनमाप झाल्यानंतर चुकवतीची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था करावी.
• कामकाज बंद राहणार असल्यास पूर्वसूचना द्यावी.
• शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी.
• खरेदीदाराच्या खळ्यावर चुकवतीची व्यवस्था करावी.
• सर्व कर्मचाऱ्यांना गणवेशाची सक्ती करावी व संस्थापकांची प्रतिमा दर्शनी भागात लावावी.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now