दुर्गा माता मित्र मंडळच्या वतीने नवरात्र महोत्सवा मध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महेश साळुंके/लासलगाव
लासलगाव -पिंपळगाव नजिक येथील दुर्गा माता मित्र मंडळच्या वतीने, सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवा मध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
त्यामध्ये 29 सप्टेंबर 2025 रोजी सातव्या माळीला दुर्गा माता मित्र मंडळ पिंपळगाव नजिकच्या वतीने खास भयपट थीम असलेला वेशभूषा कार्यक्रम आयोजित केला गेला.
त्यामध्ये विविध भयानक पात्रांच्या वेशभूषेचे देखावे सादर करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गा माता मित्र मंडळ पिंपळगाव चे अध्यक्ष : विवेक माळी, उपाध्यक्ष : सागर मुंजाळ सदस्य : अमोल वाघ, उमेश शिंदे, श्रावण व्हलगडे, समाधान मोरे, नितीन वाघ, रामेश्वर शिंदे, राकेश शेजवळ, राहुल वाघ , आनंद सोनवणे, सचिन वाघ, विशाल मगर , ऋषिकेश घडगे, सुमित घडगे, ईश्वर बर्डे, शुभम गरड, मयुरेश नेटारे, बाबू पगारे, शुभम व्हलगडे, भूषण व्हलगडे, शुभम जाधव .अक्षय कद्रे .गणेश पवार. गणेश साबळे . यांनी विशेष प्रयत्न केले
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





